Ad will apear here
Next
संपूर्ण कोरल ड्रॉ
काँप्युटरवरील कोरल ड्रॉ या प्रोग्रॅमचा साह्याने कोणत्याही प्रकारचे डिझाइन अथवा ड्रॉइंग करता येते. त्यामुळे हा प्रोग्रॅम प्रामुख्याने मुद्रक, चित्रकार, कलाकार वेबडिझायनर यांच्यासाठी उपयुक्त आहे. या पुस्तकात नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी कोरल ड्रॉ या विषयीची इत्यंभूत माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती दिल्यावर दुसरे प्रकरण पेज ले आउट कसा करावा, या विषयावर आधारलेले आहे.

कलर आणि ग्रीड यांचा वापर या प्रोग्रॅममध्ये महत्त्वाचा ठरतो. प्रारंभी बेसिक टूल्सची माहिती करून घेऊन त्याचा सराव करावा लागतो. लाइन टूल, टेक्स्ट टूल, शॉपिंग टूल्स यांचा उपयोग कसा करावा याची माहितीही मिळते. रंग हा प्रोग्रॅमचा आत्मा आहेत. या दृष्टीने त्याच्या विविध बाजू समजतात. मग येतात ते इफेक्टस, डिजिटल इमेज, बीटमॅप इफेक्टस आणि अखेरीस प्रिंटिंग.

प्रकाशक : वेदिका एंटरप्रायजेस
पाने : २०७
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZQWBP
Similar Posts
संपूर्ण फोटोशॉप CS-5 कॉम्प्युटरच्या साहाय्याने फोटोसंबंधी अनेक गोष्टी करता येतात. त्यासाठी प्रोग्रॅम लागतो. फोटोशॉप हा फोटोसंबंधीचा एक महत्त्वाचा प्रोग्रॅम आहे. फोटोंचे स्कॅनिंग, एडिटिंग, कोलाज, वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी अक्षरे अशा कितीतरी गोष्टी फोटोशॉपच्या मदतीने करता येतात. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात या प्रोग्रॅमविषयी साद्यंत माहिती दिली आहे
विंडो १० च्या जगात मायक्रोसॉफ्टची ‘विंडो’ ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही भागांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विंडो १० या नव्या व्हर्जनची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात ही माहिती दिली आहे.
एक संन्यासी शिवाजी महाराजांचे चरित्र वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येते. दर वेळी त्यातून काही नवे होती लागते. निष्काम कर्मयोग हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. याची ओळख प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकातून करून दिली आहे. लाखो लोकांचा संसार करणारे ते संन्यासी होते, असे जाधव सांगतात. महाराजांनी संपत्ती
या कातरवेळी जन्म मृत्यूदरम्यानच्या जीवनातील सर्व अवस्थांपैकी वृद्धत्व ही काहीशी घाबरवून सोडणारी अवस्था असते; मात्र ती जीवनाची परीपूर्णताही असते, हे लक्षात घेऊन या अवस्थेला सामोरे जाण्याची ताकद प्रत्येकानेच मिळवायला हवी.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language